Who will be the next PM of India in 2014
Friday, February 13, 2015
Saturday, January 31, 2015
सुपर संभाव्य - चालू घडामोडी प्रश्नसंच -1
सन 2015 मध्ये होऊ घातलेल्या घटनांवर आधारित प्रश्नमंजुषा
2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सेरीज
1. मे 2014 मध्ये कोणत्या देशात सार्वत्रिक निवडणुका होणे नियोजित आहे ?
A. अमेरिका
B. ब्रिटन
C. कॅनडा
D. चीन
Click for answer
B. ब्रिटन
स्पेन मध्ये डिसेंबर 2015 मध्ये, कॅनडा मध्ये ऑक्टोबर 2015 तर तुर्कस्तानात जून 2015 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणे नियोजित आहे.
2. डिसेंबर 2015 मध्ये अमेरिकेत गुलामगिरी निर्मूलनाची _____________जयंती साजरी केली जाईल.
A. सुवर्ण
B. अमृत महोत्सवी
C. शतक
D. शतकोत्तर सुवर्ण
Click for answer
D. शतकोत्तर सुवर्ण
3. वातावरण विषयक सीओपी-21 ही परिषद नोव्हेंबर 2015 मध्ये कोणत्या शहरात होणे नियोजित आहे ?
A. रिओ-द-जेनेरिया
B. क्योटो
C. नवी दिल्ली
D. पॅरिस
Click for answer
D. पॅरिस
4. जानेवारी 2015 पासून G-7 राष्ट्रसमूहाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे?
A. इटली
B. जर्मनी
C. अमेरिका
D. रशिया
Click for answer
B. जर्मनी
5. एप्रिल 2015 मध्ये अमेरिकेच्या नागरी युध्दास किती वर्षे पूर्ण होत आहेत ?
A. 100 वर्षे
B. 125 वर्षे
C. 150 वर्षे
D. 200 वर्षे
Click for answer
C. 150 वर्षे
6. ऑक्टोबर 2015 मध्ये ___________हा 24वा बाँडपट प्रदर्शित होणे नियोजित आहे.
A. दि स्पाय हू लव्ह्ड मी
B. स्पेक्टर
C. डॉ. नो
D. फॉर युअर आईज ओन्ली
Click for answer
B. स्पेक्टर (spectre)
7. एप्रिल 2015 मध्ये जर्मनीचा पहिला चॅन्सेलर बिस्मार्क यांच्या संदर्भातील कोणता समारंभ साजरा केला जाणार आहे?
A. पुण्यतिथीचे शताब्दीवर्ष
B. जन्म शताब्दीवर्ष
C. जन्म द्विशताब्दीवर्ष
D. जर्मनीच्या एकत्रीकरणाचे सुवर्णजयंती
Click for answer
C. जन्म द्विशताब्दीवर्ष
8. फेब्रुवारी 2015 पासून चीनमध्ये तेथील कॅलेंडरनुसार कसल्या वर्षाचा प्रारंभ होत आहे ?
A. इअर ऑफ स्नेक
B. इअर ऑफ गोट
C. इअर ऑफ मंकी
D. इअर ऑफ लायन
Click for answer
B. इअर ऑफ गोट
9. अकरावी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारी 2015 मध्ये कोठे सुरू होत आहेत ?
A. वेस्ट इंडिज
B. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
C. दक्षिण आफ्रिका
D. श्रीलंका
Click for answer
B. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
10. दारिद्र्य निर्मूलनाची उद्दीष्टपूर्ती तपासण्यासाठी जागतिक नेते सप्टेंबर 2015 कोणत्या शहरात एकत्र येणार आहेत ?
A. व्हिएन्ना
B. न्यूयॉर्क
C. पर्थ
D. चेन्नई
Click for answer
B. न्यूयॉर्क
Home
Subscribe to:
Posts (Atom)